Mysore

एस. एल. भैरप्पा यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Share

पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झालेले कन्नड साहित्यिक, कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांची आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

भैरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी म्हैसूरच्या कुवेंपू नगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री गोविंद कारजोळ, आर. अशोक, आमदार एस.ए. रामदास, एल. नागेंद्र, खासदार प्रताप सिंह, साहित्यीक प्रधान गुरुदत्त, मुडा अध्यक्ष एस. सोमशेखर, जिल्हाधिकारी के. व्ही. राजेंद्र उपस्थित होते.

Tags: