Banglore

हर्षकला – राष्ट्रीय हातमाग मेळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जालहळ्ळी दुसऱ्या टप्प्यातील एचएमटी मैदानात, हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्रालय,

नवी दिल्ली, हातमाग आणि वस्त्रोद्योग विभाग आणि कर्नाटक राज्य सहकारी हातमाग विणकर महामंडळ यांच्या वतीने आयोजित “हर्षकला – राष्ट्रीय हातमाग मेळा 2023” चे उद्घाटन केले.

यावेळी साखर, हातमाग व वस्त्रोद्योग मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प, मंत्री मुनीरत्न, वस्त्रोद्योग विकास महामंडळ अध्यक्ष गुत्तीगनूर विरुपाक्ष गौडा, उद्योग खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: