Politics

सिध्दरामय्यांच्या विधानाचा गोविंद कारजोळ यांनी घेतला समाचार

Share

भाजप ही भ्रष्टाचाराची गंगोत्री असल्याच्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाचा मंत्री गोविंद कारजोळ यांनी चांगलाच समाचार घेतला .

गोविंद कारजोळ यांनी विजापूरमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितले कि , सिद्धरामय्या जेडीएसमध्ये असताना पूर्वी काय म्हणाले ते वाचा, भ्रष्टाचारामुळे सर्व राष्ट्रीय स्तरावरील नेते तुरुंगात गेले आहेत.

इतर जामिनावर आहेत. भ्रष्टाचारावर बोलणे हास्यास्पद आहे. सिद्धरामय्या जेडीएसमध्ये उपमुख्यमंत्री असताना ते काय बोलले याचा आढावा घ्या, तुम्हाला उत्तर देणे उपयुक्त ठरेल, असा टोला कारजोळ यांनी लगावला.

एकंदरीत सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा , मंत्री गोविंद कारजोळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे .

 

Tags: