Banglore

मुख्यमंत्र्यानी घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि उच्च शिक्षण विभागाची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली.

या बैठकीला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण,

वित्त विभागाचे उपमुख्य सचिव आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद आणि संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Tags: