Belagavi

आरपीडी कॉर्नरजवळील हटवला कचरा

Share

 

बेळगावच्या वॉर्ड नं 29 येथील आरपीडी कॉर्नर खानापूर रोड येथील जो ब्लॅक स्पॉट होता तो स्वच्छ करण्यात आला .

बेळगावच्या वार्ड क्रमांक 29 , आर पी डी कॉर्नर येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते . नगरसेवक नितीन जाधव यांनी , याकडे लक्ष पुरवून , जेसीबीच्या साहाय्याने इथली स्वच्छता केली .

यावेळी , बोलताना , नगरसेवक नितीन जाधव यांनी , त्याच बाजूला आमदार अभय पाटील साहेब यांनी Under ग्राउंड डस्टबीन बसविलेला आहे त्याचा नागरिकांनी उपयोग करायचा आहे जर कोणी हया पुढे स्वच्छ केलेल्या ठिकाणी कचरा टाकल्यास महानगर पालिके तर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता अंडरग्राउंड डस्टबिन मध्ये टाकून आपला परिसर स्वच्छ ठेवावा . ही जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे

Tags: