ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचा मुलगा डॉ. महंमदहुसेन उर्फ नौशाद मैनुद्दीन मुल्ला (वय ३२ रा. हिंडलगा रोड, विजयनगर) याचे मंगळवारी रात्री 11 वाजता हृदयविकाराने निधन झाले.

त्याच्या मागे वडील, बहीण, दोघे काका, आत्या असा परिवार आहे. दफनविधी अंजुमन ए इस्लाम स्मशानभूमीत ११ वा होणार आहे.


Recent Comments