धारवाडच्या बाल संरक्षण युनिटच्या आवारातील दोन गाड्यांना अचानक आग लागून दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.
व्हॉइस ओव्हर : हे बाल संरक्षण युनिट दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, धारवाड जवळ आहे. कार्यालयाच्या आवारातील मिनी बस आणि जीपला भीषण आग लागली. दोन्ही गाड्या आगीत जळून खाक झाल्या . कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
या वाहनांना आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही
Dharwad
धारवाड बाल संरक्षण युनिटमधील दोन वाहनांना आग


Recent Comments