Vijayapura

विजापूर जिल्ह्यात एटीएम फोडून पाच लाखांची चोरी

Share

कॅनरा बँकेचे एटीएम फोडून ५ लाखांहून अधिक रोकड चोरल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील हुवीन हिप्परगी गावात घडली.

अज्ञात चोरटयांनी हुवीन हिप्परगी गावात एटीएमवर डल्ला मारला आहे. येथील कॅनरा बँक फोडून चोरटयांनी ५ लाखांहून अधिक रोकड चोरून नेली आहे. बसवन बागेवाडी स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

Tags: