Belagavi

शिंदोळी कन्नड शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन

Share

बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावच्या शासकीय कन्नड शाळेत स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनानिमित्त वार्षिक क्रीडा स्पर्धांचा आज शुभारंभ करण्यात आला.

क्रीडाध्वजारोहण करून आणि हवेत कबुतरे उडवून क्रीडास्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. पाहुण्यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी सतीश शहापूरकर, मिलन मातारी, सागर मुचंडी, सविता मुचंडी, रेखा शहापूरकर,

यल्लाप्पा शहापूरकर, पिराजी अनगोळकर, सुनीता तळवार, बाबागौडा पाटील, शीला तिप्पनगोळ, लिंगराज हट्टीकर, एन. एम. होळेनवर आदी उपस्थित होते

Tags: