विजापूर सरकारी रुग्णालयाच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे .
विजापूर शहरातील जिल्हा रुग्णालय आवारातील हनुमान मंदिरामागे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी घडली. ह्या मृत नाव व पत्ता माहीत नाही. हा खून आहे की नैसर्गिक मृत्यू हे पोलीस तपासानंतर कळणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. विजापूर गांधीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments