Belagavi

शिवगर्जना नाटकाचा मोफत प्रयोग फक्त आज आणि उद्या : जनतेने घ्यावा लाभ

Share

खानापूर तालुक्यातील शिवभक्तांनी शिवरायांच्या महान कर्तृत्वाचा साक्षीदार होण्यासाठी शनिवारपासून शांतिनिकेतन शाळेच्या मैदानावर शिवगर्जने महानाट्याला सुरुवात केली असून दररोज हजारो शिवप्रेमी या नाट्याचा लाभ घेत आहेत

 

हे महानाट्य आज आणि उद्या होणार आहे. ते सुद्धा मोफत आहे.म्हणून महालक्ष्मी ग्रुपने आयोजित केलेल्या शिवगर्जना या महानाट्याचे लाभ घ्यावा असे आवाहन लैला शुगर्स फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी केले आहे .

Tags: