Khanapur

खानापुर प्रो कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही 51 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Share

खानापूर मलप्रभा स्टेडियम येथे अंजली ताई फाऊंडेशन आयोजित खानापूर प्रो कबड्डी स्पर्धेच्या दुस-या दिवशी खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींचे अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सदस्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अंजली निंबाळकर यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा सत्कार केला. मलप्रभा ग्रामीण स्टेडियमवर सुरु असलेल्या प्रो कबड्डी सामान्यांच्या दुसऱ्या दिवशी , आ . अंजली निंबाळकर यांनी 51 ग्राम पंचायतींचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा सत्कार करण्यात आला . तालुक्यातील जनतेने अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी मैदानात प्रवेश केला.याप्रसंगी संपूर्ण वातावरण शिवगर्जनेने भरून गेले.

एकीकडे ,पुरुषांची कबड्डी झाली तर दुसरीकडे महिलांची कबड्डी झाली, दररोज वेगळ्या पद्धतीने अंजली ताई फाऊंडेशन.प्रो कबड्डी स्पर्धा पार पडणार असून, ह्या स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे. .

Tags: