तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात चिक्कोडीत आरोग्य खाते आणि पोलिसांनी आज छापे टाकले. या प्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

चिक्कोडी पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज चिक्कोडी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात छापासत्र अवलंबले. या दरम्यान तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी २५ दुकानदारांवर गुन्हे नोंदवून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.


Recent Comments