विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाच्या सिद्धेश्वर स्वामीजींच्या निधनावर केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात शोक व्यक्त केला.
ते म्हणाले कि , सिद्धेश्वर स्वामीजी आपल्याला सोडून गेले.काही दिवसांपासून स्वामीजींची प्रकृती गंभीर होतीत्याना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
स्वामीजींनी जे केले ते सदैव पृथ्वीवर राहील.या स्वामीजींची कृती, शब्द आणि विचार वेगळे होते. समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी खूप चाहते निर्माण केले होते.
स्वामीजींच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे आदर्श कायम राहोत.
आदर्शांनी नवीन समाजाची सुरुवात होऊ द्या. अशी श्रद्धांजली , केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी वाहिली .


Recent Comments