Belagavi

मुतगा येथील देविदास देशपांडे यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील साई कॉलनीचे रहिवासी देविदास वि. देशपांडे यांचे दि. 28 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 74 वर्षे होते.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नात असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मुतगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: