बेळगाव तालुक्यातील अलारवाड येथील रहिवासी बाबुसाब ईमामसाब सनदी, यांचे आज मंगळवार दि 3 जानेवारी रोजी पहाटे 2.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे.



Recent Comments