swamiji

एम. बी. पाटील यांच्याशी सिध्देश्वर स्वामीजींनी साधला हावभावातून संवाद

Share

माजी मंत्री एम.बी.पाटील यांनी आज विजापूर ज्ञानयोगाश्रमचे सिद्धेश्वर स्वामीजी यांची भेट घेतली. यावेळी सिद्धेश्वर स्वामीजींनी पाटील यांच्यासोबत संवाद साधला.

सिद्धेश्वर स्वामीजींनी एम. बी. पाटील यांच्याशी सौम्य आवाज आणि हावभावातून संवाद साधला, हात वर केले आणि हातवारे करून बोलले. ते कालच्या तुलनेत आज अधिक सक्रिय दिसून आले. यावेळी सिध्देश्वर यांच्यासमवेत वचनानंद स्वामीजी, कणेरी काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित होते.

Tags: