Banglore

राज्याच्या विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व मुख्यमंत्र्यांनी केले विशद

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत कर्नाटक राज्य सहकारी महासंघाच्या संवाद कार्यक्रमात भाग घेतला.

यावेळी , राज्याच्या विकासातील सहकार क्षेत्राचे मुख्यमंत्र्यांनी महत्व विशद केले .
केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, उच्च शिक्षणमंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण, उद्योगमंत्री मुरुगेश निरानी, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: