गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आज बेळगावातील हिंडलगा तुरुंगाला अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
बेळगावातील हिंडलगा येथील मध्यवर्ती तुरुंगाला गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आज गुरुवारी सकाळी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तुरुंगातील विविध विभाग, स्वयंपाक घर आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. काही महिला कैद्यांशी चर्चा करून त्यांची विचारपूस केली. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, तुरुंग अधीक्षक कृष्णकुमार आदी उपस्थित होते.


Recent Comments