चालता-बोलता देव म्हणून प्रसिद्ध असलेले ज्ञानयोगश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या तब्येतीबाबतच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, ज्ञानयोगश्रमाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.
श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांची तब्येत चांगली आहे, ते ठीक आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, आज दुपारी ते आश्रमात भक्तांना भेटणार आहेत. त्यामुळे भक्तांनी दर्शन घ्यावे, असे निवेदन जारी करण्यात आले आहे.


Recent Comments