बेळगाव विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांना 2022 चा सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कायदा व संसदीय कामकाज मंत्री जे.सी. मधुस्वामी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


Recent Comments