निवडणुका जवळ आल्या की मराठी लोक नाटक सुरु करतात , असे महसूल मंत्री आर.अशोक म्हणाले .
मंगळवारी , ते सुवर्णसौधसमोर माध्यमांशी बोलत होते .निवडणूक जवळ आल्याने महाराष्ट्रातील लोक कुरापती सुरु करतात
कर्नाटकातली आम्ही एक इंचही जागा सोडणार नाही, एक इंचही नाही,तर एक सेंटीमीटरही सोडणार नाही, तसा प्रश्नच नाही.महाराष्ट्र ही नाटकांची कंपनी झाली आहे आणि त्यांच्या शब्दाला फालतूपणा आला आहे. आपले राष्ट्रीय नेते या सगळ्याचे निरीक्षण करत आहेत. म्हणाले
सुवर्ण सौधाच्या मुख्य गेटवर वकिलांच्या आंदोलनात सहभागी झालेले महसूल मंत्री आर अशोक आणि जेडीएसचे नेते रेवन्ना यांनी वकिलांव्हा आंदोलनस्थळी भेट देऊन , त्यांची बाजू ऐकून घेतली. यासंबंधी आर अशोक यांनी सांगितले कि , त्यासंदर्भात त्वरीतएक कायदा मसुदा तयार करण्यात येईल .


Recent Comments