आपल्या विविध मागण्यांसाठी अहोरात्र बेळगावात आंदोलन करीत असलेल्या बसलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
बेळगाव शहरातील सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त परिवहन कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी 19 डिसेंबरपासून आंदोलनस्थळी अहोरात्र आंदोलन करत होते. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली .
पोलिसांच्या या अत्याचाराचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.


Recent Comments