Belagavi

महिला लोककलाकारांना त्वरित मानधन देण्याची मागणी

Share

बेळगाव जिल्हयातील रामदुर्ग तालुक्यातील महिला लोककलाकारांनी चार वर्षापूर्वी मासिक मानधनासाठी अर्ज केला होता. त्यांना शक्य तितक्या लवकर मानधन मंजूर करण्याची मागणी बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीच्यावतीने कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री सुनील कुमार यांना निवेदन देऊन करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून मसाज मंजूर नाही. त्याला लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मंत्री सुनीलकुमार यांनी दिले. कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी, रामदुर्गचे वकील श्रीनिवास कुरडगी आणि ज्येष्ठ लोककलाकारांनी मंत्री महोदयांना भेटून निवेदन सादर केले.

Tags: