सानिका संजय पाटील या खानापूर तालुक्यातील लोकोळी गावातील युवतीची भारतीय सैन्यात निवड झाल्यामुळे महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महालक्ष्मी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील भरमणी पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments