समाजातील गोरगरीब, गरजू, तळागाळातील ‘नाही रे’ वर्गाचे लोक यांना मदत करण्याचा, त्यांचे दुःख हलके करण्याचा संदेश नाताळ सण देतो. त्याचे पालन करा.
समाजात दुःख, अन्याय, अत्याचार शतकानुशतके चालत आलेला आहे. अनेक संतांनी ते दूर करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. तीच परंपरा आपण सुरु ठेवली पाहिजे. मी, माझे कुटुंब या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे असा संदेश बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी ख्रिसमसनिमित्त जनतेला दिला आहे.
Recent Comments