जगभरात कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे आपल्या देशात देखील खरबरदारीची पावले उचलली जात आहेत .
बेळगाव येथील अधिवेशनात देखील आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी एकंदर परिस्थिती पाहून मास्क सक्तीबद्दल निर्णय घेऊ असे सांगितले आहे .
त्या पार्श्वभूमीवर आज विधानसभा आणि विधान परिषदेत येणाऱ्या आमदारांसह सर्वांची थर्मल टेस्ट करण्यात आली .
व्हॉइस ओव्हर :
कोविडचे थैमान पुन्हा वाढत आहे . या विषयावर विधानसभेत देखील चर्चा करण्यात आली . एकंदर परिस्थितीचे अवलोकन करून , आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याची सूचना केली आहे . आवश्यकतेनुसार मास्क वापरण्यास सांगितले आहे
Recent Comments