Belagavi

उपसभापतीपदासाठी प्राणेश यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Share

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी भाजपचे विधानपरिषद सदस्य एम.के. प्राणेश यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंत्री आर. अशोक, गोविंद कारजोळ, माधुस्वामी, एस. टी. सोमशेखर, विधान परिषदेचे मुख्य व्हीप वाय. ए. नारायणस्वामी, विधान परिषद सदस्य रविकुमार, हनुमंत निरानी, चलवादी नारायणस्वामी उपस्थित होते.

Tags: