आमदार डॉ.अंजली निंबाळकर खानापूर बायपास रोडवर सकाळी तेथून जात असताना त्यांना बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फेकलेल्या दिसल्या आणि त्यांची साफसफाई सुरू केली.

काही लोक दारूच्या नशेत बियरच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला फेकतात. रस्ता हे दारू पिण्याचे ठिकाण आहे का ? हा प्रकार निंदनीय आहे अ. से प्रकार घडत असताना पोलीस खाते काय करत आहे? असा प्रश्न आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्यासमोर साहजिकच उपस्थित झाला आहे . असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी जनतेने घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे .


Recent Comments