हावेरी येथे होणाऱ्या कन्नड साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यानी कन्नड संमेलनाच्या तयारीचा आढावा घेऊन काही सूचना केल्या. याप्रसंगी ऊर्जा व कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री सुनील कुमार, आमदार नेहरू ओलेकर, अरविंद बेल्लद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, सहसचिव जगदीश, हावेरीचे जिल्हाधिकारी रघुनंदन मूर्ती, जिल्हा पंचायतीचे मुख्याधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments