मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव येथील सुवर्णसौध येथे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यासह राष्ट्रीय नेत्यांच्या भावचित्रांचे अनावरण केले.
यावेळी मंत्री जे.सी.मधुस्वामी, गोविंद कारजोळ , सी.सी. पाटील, कोटा श्रीनिवास पुजारी, नारायण गौडा, बैरती बसवराज, प्रभू चौहान उपस्थित होते.


Recent Comments