Banglore

48 वी जीएसटी परिषद: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व्हर्चुअल माध्यमातून सहभागी

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज 48 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला व्हर्चुअल माध्यमातून हजेरी लावली.
व्हॉइस ओव्हर : यावेळी वित्त विभागाचे एसीएस आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, डीजीपी प्रवीण सूद, वाणिज्य कर विभागाच्या आयुक्त शिखा आदी उपस्थित होते.

Tags: