Banglore

48 वी जीएसटी परिषद: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व्हर्चुअल माध्यमातून सहभागी

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज 48 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला व्हर्चुअल माध्यमातून हजेरी लावली.

यानंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना मुख्यामंत्री बोम्मई म्हणाले कि , सर्व राज्यातील प्रतिनिधींची , केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन अध्यक्षतेखाली 48 वी जीएस टी परिषद पार पडली . जीएसटी संदर्भातील बहुतांशी केसेस हाय कोर्टात जात आहेत . त्याबद्दल चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगून जीएसटी संदर्भातील विविध विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला .

यावेळी वित्त विभागाचे एसीएस आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, डीजीपी प्रवीण सूद, वाणिज्य कर विभागाच्या आयुक्त शिखा आदी उपस्थित होते

Tags: