Banglore

राष्ट्रीय सैनिक स्मारक व्यवस्थापन ट्रस्टतर्फे विजय दिवस

Share

राष्ट्रीय सैनिक स्मारक व्यवस्थापन ट्रस्टतर्फे आयोजित विजय दिवस समारंभाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज उद्घाटन केले.

बेंगळूर येथे आज शुक्रवारी राष्ट्रीय सैनिक स्मारक व्यवस्थापन ट्रस्टतर्फे विजय दिवस समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याचे उद्घाटन केले.
यावेळी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, सैनिक कल्याण व पुनर्वसन विभागाचे संचालक ब्रिगेडियर एम. बी. शशिधर, राष्ट्रीय सैनिक स्मारक व्यवस्थापन ट्रस्टचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: