मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज विणकर सन्मान योजनेअंतर्गत हातमाग विणकरांना डीबीटीद्वारे अनुदान हस्तांतरित करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी साखर, वस्त्रोद्योग व हातमाग मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, आमदार महादेवप्पा यादवाड, पूर्णिमा आणि वस्त्रोद्योग व हातमाग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Banglore
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विणकरांना डीबीटीद्वारे अनुदान हस्तांतर


Recent Comments