Chikkodi

चिक्कोडी स्वतंत्र जिल्हा मागणीसाठी येडूर ते बेळगाव पदयात्रा

Share

बेळगाव तालुक्यातील होनगा गावामध्ये , अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात येणार आहे . आज गुरुवारी हा अश्वारूढ शिवपुतळा , वाजतगाजत होनगा येथे नेण्यात आला .

होनगा गावातील कालभैरवनाथ मंदिराजवळ अश्वारूढ शिवपुतळ्याची प्रतिष्ठांपणा करण्यात येणार आहे . या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . गुरुवारी बेळगावमधील अनगोळ येथून हा पुतळा वाजतगाजत होनगा येथे नेण्यात आला .शुक्रवारी या पुतळ्याची गावात मिरवणूक काढण्यात येणार आहे . शनिवारी पुतळा आणि चौथरा सजावट होणारं आहे तर रविवारी पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे .


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी असतील तर राजमुद्रेचे उदघाटन उद्योजक एन एस चौगुले तसेच जेठाभाई पटेल करणार आहेत .

Tags: