अवैधरित्या गांजा साठवल्याच्या माहितीच्या आधारे अबकारी पोलिसांनी छापा टाकल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात घडली.
गोविंदपूर गावातील पंचू बाबू बिरादर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 38,000 रुपयांचा 910 ग्रॅम सुका गांजा त्याच्याजवळून जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments