विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील मुळवाडा रेल्वे स्थानकाजवळ उसाच्या पिकाला अचानक आग लागून दोन एकरातील ऊस जळून खाक झाला .
या आगीच्या दुर्घटनेत शंकरप्पा महादेवप्पा कळसगौंड यांचा दोन एकरातील ऊस जळून खाक झाला. या आगीमुळे शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे . ही घटना मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .


Recent Comments