राणी चन्नमा विद्यापीठाकडून , महादेव एस मोकाशी याना इंग्लिश विषयामध्ये पी एच डी प्रदान करण्यात आली आहे .
महादेव एस मोकाशी हे , चिकोडी तालुक्यातील , बेडकिहाळ शमनेवाडी येथील श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत . त्यांच्या “ MARGINALIZED SELF AND NEW VOICE IN SELECT DALIT WOMENS AUTOBIOGRAPHIES : A STUDY प्रबंधाला पीएचडी प्रदान करण्यात आली आहे .
लिंगराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ . गुरुदेव हुलप्पनवरमठ ,यांनी त्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले .


Recent Comments