बेळगावमधील , वंटमुरी कॉलनी येथील शासकीय उच्च प्राथमिक कन्नड शाळा क्र. 33 मध्ये जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी जागतिक मानवाधिकार संघटना कर्नाटकचे उपाध्यक्ष तसेच शाळेचे उपाध्यक्ष दत्ता बिलावर उपस्थित होते . मुख्याध्यापक .एस.टी.कोलकार , शाळेचे कर्मचारी तसेच मुलांनी यावेळी शपथ घेतली.


Recent Comments