Belagavi

हॉकी बेळगाव आंतर शालेय कॉलेज हॉकी स्पर्धेचा शुभारंभ

Share

हॉकी बेळगावतर्फे आंतरशालेय व कॉलेज हॉकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजीं सुभाष चंद्र बोस ( लेले ग्राऊंड ) येथे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवारी सकाळी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचीव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, धारु चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, खलीद बेपारी, नामदेव सावंत, प्रकाश कालकुंद्रीकर, विनोद पाटील, विकास कलघटगी, संजय शिंदे, सुरेश जांबोटकर, दीपक गोरे, परशुराम हणमंताचे, रवी मालशेट, चेतन, प्रफुल्ल, धीरज धुरी, गौरव जाधव, वेदराज, प्रशांत मंकाळे, प्रशांत जाधव, प्रशांत कडोलकर, हर्ष रेडेकर, प्रवीण पाटील, उपस्थित होते.

हॉकी बेळगाव ही संस्था हाॅकी इंडीया संस्थेशी मान्यताप्राप्त आहे. या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, ज्ञान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महा विद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, लिंगराज, बी के काॅलेज, केएमए काॅलेज बेडकीहाळ संघ सहभाग घेतला आहे. अशी माहिती सचीव सुधाकर चाळके व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.

Tags: