ऍक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा केली.
अमिताभ चौधरी आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात प्रामुख्याने बँकिंग आणि वित्त क्षेत्राविषयी चर्चा झाली.

ऍक्सिस बँकेच्या सहाय्यक उपाध्यक्ष सहना के. आर. आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद यावेळी उपस्थित होते.


Recent Comments