बेळगाव जिल्हा मादिग आरक्षण आंदोलन समितीच्या वतीने , कणबर्गी येथे शिवशरण मादार चेन्नय्या यांची 972 वी जयंती साजरी करण्यात आली .
गुरुवारी ,संघटनेचे अध्यक्ष बसवराज अरवल्ली यांनी शिवशरण मादार चेन्नय्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले . यावेळी त्यांनी शिवशरण मादार चेन्नय्या यांच्या शिवभक्तीबद्दल उपस्थिताना माहिती दिली .
यावेळी ,संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ नंदी ,परशुराम वंटमुरी ,यल्लापा हुदली , त्याच प्रमाणे कणबर्गीतील मादिग समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते .


Recent Comments