बेळगावच्या केएलई संस्थेच्या (काहेर) व्ही. के. कत्ती इन्स्टिटयूट ऑफ डेंटल सायन्सच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्रीचे अत्रेय पै-खोत यांना रिचर्ड लॉ अवार्ड मिळाला आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
ग्लोबल चाईल्ड डेंटल हेल्थ फंडाकडून हा पुरस्कार दिला जातो. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Recent Comments