Belagavi

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आ.रमेश जारकीहोळी यांच्या दिल्ली दरबारी भेटीगाठी

Share

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी लॉबी सुरु केली आहे . आपल्या समर्थकांची ते दिल्लीला जाऊन भाजप नेत्यांची गाठभेट घेत आहे .
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ साठी , बेळगाव ग्रामीणमधून, नागेश मन्नोळकर तर दक्षिण मधून किरण जाधव यांच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्न करीत आहेत . आ . रमेश जारकीहोळी यांनी नागेश मन्नोळकर तसेच किरण जाधव यांच्यासह , भाजप प्रभारी अरुण कुमार तसेच नलिनकुमार कटील यांची भेट घेतली .

Tags:

RAMESH JARKIHOLI MEET NALINKUMAR KATEEL AND ARUNKUMAR