तुमकूर येथील नारायण देवालयाच्या वतीने मोफत नेत्र उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्याचे उद्घाटन केले.

यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, बी. सी. नागेश, सिद्धगंगा मठाचे पीठाध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामीजी, आमदार ज्योती गणेश, राजेश गौडा, सीमा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर, नारायण नेत्रालयाचे प्रमुख डॉ. भुजंग शेट्टी उपस्थित होते.


Recent Comments