राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यासह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एकलव्य क्रीडा पुरस्कार आणि इतर क्रीडा पुरस्कारांमध्ये भाग घेतला आणि पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला.
२०२१ वर्षाच्या , एकलव्य , जीवन गौरव , कर्नाटक क्रीडा रत्न , आणि २०२२ तसेच २०२३ वर्षाचा क्रीडा भूषण पुरस्कार त्याचप्रमाणे ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंना रोख पुरस्कार प्रदान कार्यक्रम बेंगळूर येथे पार पडला .राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यासह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एकलव्य क्रीडा पुरस्कार आणि इतर क्रीडा पुरस्कारांमध्ये भाग घेतला आणि पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला.

यावेळी युवा सक्षमीकरण व क्रीडा मंत्री नारायण गौडा, आमदार रिझवान अर्शद, कर्नाटक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष गोविंदराजू, युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाच्या उपमुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश आदी उपस्थित होते.


Recent Comments