मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पार्चन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
Banglore
मुख्यमंत्र्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन


Recent Comments