Belagavi

रुद्राप्पा भीमप्पा हुलमनी यांचे निधन

Share

बेळगावमधील वंटमुरी कॉलनीचे रहिवासी रुद्रप्पा भीमप्पा हुलमनी यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

निधनसमयी ते 73 वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात २ मुली , एक मुलगा असा परिवार आहे .

Tags: