उडपी जिल्ह्यातील मंदराती या जागृत देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले .

उडपी जिल्ह्यातील मंदराती हे जागृत देवस्थान आहे . रविवारी या मंदिरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाला प्रवीण हेगडे, मंदिराचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती , प्रशांत शेट्टी , प्रदीप शेट्टी उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते .


Recent Comments